नचिकेत ... » आत्माराम आर्नोल्ड.. येथे हे वाचायला मिळाले:

 स्वत:च स्वत:ला गुदगुल्या करताच येत नाहीत.  करून बघा.   गुदगुल्यांचं सेन्सेशन हे फक्त मनातून येतं.  आपली इच्छा नसताना कोणीतरी आता ते करेल या anticipation चं ते खुदुखुदू हसू असतं.  आणि एकदा का आपल्याला दुस-यानं गुदगुल्या केल्या की इच्छा असो वा नसो, हसण्याची रिएक्शन होतेच.  मग तो गुदगुल्या करतच राहिला तर भले आपण हसून हसून गुदमरू.  आता नको वाटेल.  घाबरू.  तरीही ...
पुढे वाचा. : आत्माराम आर्नोल्ड..