प्रशासकीय धोरण शक्य तितके सैल असावे. अमुकतमुकच प्रकारचे लेखन हवे, इतर प्रकारचे नको अशी बंधने नकोत.