नवऱ्याची भानगड अभिमानानें सांगितली जाते. दोन लग्नें करणें हें पुरुषार्थाचें लक्षण मानलें जातें. कांहीं आदिवासी जमातींत शिकार केल्याशिवाय मुलगी मिळत नाहीं. दक्षिण
अमेरिकेंतल्या हेड हंटर्समध्येंही एक मुंडकें आणल्याशिवाय मुलगी मिळत
नाहीं.
तें कांहींही असो. लेख मस्त जमला आहे.
सुधीर कांदळकर