म्रुण्मयी ताई... गझलेचा भाव आणि गझलेची लय एकमेकांना अतिशय पूरक झाले आहेत. 'पुन्हा पुन्हा' मध्ये एक प्रकारचा पुरोगामी आशय जाणवतो..आणि अनेक शेर त्याच आशयाचे झालेत.
एखाद दुसऱ्या ठिकाणी वाचताना अडखळायला झाले. ती कदाचित माझ्या वाचनाची चूक असेल.पुन्हा वाचून पाहीन.