हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा विजयी’.

इंद्रधनुष्यातील सात रंगांची नावे  तांबडा, ...
पुढे वाचा. : भगवा