तुमच्या लेखनात सफाई आणि ओघ दोन्ही आहेत. मांडणीही रंजक आहे. प्रतिसाद शेवटच्या भागानंतर द्यावा असं वाटत होतं पण तुम्हाला प्रोत्साहन देण मला अगत्याचं वाटतं. लिहीत राहा (शक्य असेल तर शेवट विधायक ठेवा म्हणजे कथेचा आनंद द्विगुणित होतो, नाहीतरी काय ती कथाच असते)

संजय