सुरवातीला एखादी प्रेम किंवा विरह किंवा प्रेमभंग कविता असेल असे वाटले पण शेवटी
मांडवीची इंद्रायणी झाली,
झेवियरचा तुकाराम झाला.
पण
मी बरोबर नव्हतो हेच खरे.
हे वाचले आणि थक्क झाले.
खूप छान कविता. तुम्ही गद्य पद्य आणि पाककृती सगळेच छान लिहिता.