एवढे मात्र स्मरते मला लख्ख एका क्षणी
त्या रेस्टराँटच्या मंद पिवळ्या आकाशात
तुझ्याइतके सुंदर दुसरे कुणीही नाही असे मला वाटले होते की
तो क्षणच इतका सुंदर होता .

हे अगदी चित्तचक्षुचमत्करिक म्हणतात तसे वाटत आहे हो! छान कविता. शुभेच्छा.