लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:
प्रकाश बाळ, सौजन्य – मटा मालेगाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे, ते मुस्लिमविषयक प्रश्नामुळंच. ताजं निमित्त घडलं आहे, ते त्या गावातील पाच मुस्लिम कुटुंबांना उलेमांनी धर्मबहिष्कृत केल्याचं.अशा या घटना किंवा फतवे काढल्यानं वाद निर्माण होण्याचे प्रसंग आज एकविसाव्या शतकात थांबवता येणार नाहीत काय?
निश्वितच येतील. मात्र त्यासाठी गरज आहे, ती मुस्लिम समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी एकत्र येऊन मूलभूत विचार करण्याची आणि तसा विचार करण्यासाठी बहुसंख्याक समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी त्यांना पाठबळ देण्याची. भारतीय मुस्लिमांपुढील खरा ...
पुढे वाचा. : मालेगावातील बहिष्कार: भारतीय मुस्लिमांपुढील पेच