ॐ , भोमे काका,

शोले आणि डॉन पहाताना केलेले निरिक्षण चांगले आहे. मला अमिताभचे चित्रपट बघायला खूप आवडतात. वरील दोन्ही चित्रपट नुकतेच पाहिल्याने तुम्ही वर्णन केलेले प्रसंग आठवले आणि खूप हसु आले.  चित्रपट पहाताना असे बारीक निरिक्षण करायला पाहिजे.

रोहिणी