आपण उचितपणे नियम स्पष्ट करून सांगितल्याबद्दल व तरीही नियमास अपवाद म्हणून ह्या खेपेस माझ्या लेखनाला मूळ स्थितीत ठेवून प्रकाशित केल्याबद्दल प्रशासकांचे आभार! पुढच्या खेपेस आपण दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल ह्याची काळजी घेईन. धन्यवाद!