भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
माझी ७ घर आहेत, म्हणजे मी आत्ता पर्यंत ७ घरांमध्ये राहिलो आहे आता तो ownership चा criteria वगैरे लावु नका म्हणजे झाले. माझे वडिल बँकेत आहेत (आपल्या जिव्हाळ्याच्या बॅंकेत) त्यामुळे दर ३ वर्षांनी बदली न चुकता व्हायची, त्यामुळे भुसावळ, डोंबीवली, चाळिसगाव आणि पुणे या ठिकाणी माझे फ़िरणे झाले, आणि माझ्या नोकरी निमित्त आता मी ठाण्यात आहे.
तर सुरुवात झाली माझ्या जन्मापासुन म्हणजे बघा १९८६ सालचा एप्रिल महिना..ok ok जाऊद्या जास्त लाम्हण लावण्यात काही अर्थ नाही... जन्म ...
पुढे वाचा. : कैवल्यकुटी