पुन्हा पुन्हा पडायचे, उठायचे पुन्हा पुन्हा
पदोपदी दुभंगुनी जुळायचे पुन्हा पुन्हा

वावा! मतला फार आवडला.

कुणी किती करोत घाव, तू नको धरू मनी
हृदय विशाल आपले करायचे पुन्हा पुन्हा

आणि ही द्विपदीही. गझलही एकंदर आवडली.