आपल्या चिकाटीची दाद द्यायला हवी. एकूण 'कार्यालयीन' कामकाजाच्या गोंधळाविषयी आपण ज्या खुमासदार शैलीत लिहीले आहे ते वाचून मनसोक्त हसू आले! पण आपल्याला न्याय हवा असेल तर असाच पाठपुरावा करायला हवा.

छान.