विवक्षित प्रसंग विसरायचा आहे की आठवणीत जपून ठेवायचा आहे यावर या प्रसंगाचे वर्णन कसे करायचे आहे हे अवलंबून असावे.
श्री. महेश म्हणतात त्यानुसार येथे दोन पर्याय उपलब्ध होतात
१. 'काहीच आठवत नाही... ' असे होत असावे,
२. की 'बोललो कसे, किती -
शब्द शब्द आठवे' असे होत असावे?