कमलेश,

माझ्यातली निळाई घेऊन रात गेली,
मी चुकले जगाया सांगून रात  गेली.

आभाळ चांदण्यांचे मोजून जागताना,
माझीच झोप आज घेऊन रात  गेली.

-----------वा! खास! छान लिहता..आणखी येऊ द्या.

जयन्ता५२