आयुष्याचा वेग विलक्षण आहे तरिही,
अखेर त्याला अर्ध्यावरती गाठत आहे..

वा!

कोण शक्यता पेरत गेले उरात मझ्या
चल किरणांशी खेळू... कोंभ खुणावत आहे..

अप्रतिम!! क्या बात है. आवडली. अतिषय आशयपूर्ण!