असंच आपलं... येथे हे वाचायला मिळाले:
शालिवाहन शके १९३१.
ज्येष्ठ महिन्यातल्या अमावास्येचा आदला दिवस.
पहाटे ५.३० ची अतिशय शांत वेळ.
निळ्याभोर शाईमध्ये रंगलेल्या गर्द आकाशाच्या कपाळावर एक सुबक छोटी नक्षीदार श्वेत चंद्रकोर.
क्षितिजावर सह्याद्रीच्या कुशीमधे झोपलेल्या कापसांच्या असंख्य ढगांमधे आकाशातली ती शाई घुलुन जात होती.
हिंदवी स्वराज्याला जशी जाग येत होती, तसा सिंहासनावर आरुढ झालेला शिवबा त्याला रोज पहाटे इमाने-इतबारे मुजरा करणाऱ्या पूर्वेच्या क्षितिजावरच्या सूर्याशी नजर भिडवत होता. जणु त्याच शिवबाच्या डोळ्यांचे तेज सूर्यातुन गडावर आणि गडाच्या आजु-बाजुच्या ...
पुढे वाचा. : किल्ले रायगड