वाह! वरील सर्व प्रतिसादांमध्ये माझ्याही प्रतिक्रिया विखुरल्या आहेत. ती दुसरी कविताही या संदर्भात वाचताना भिडली.