इको-टूरिझम =परिस्थित्यटन (परिस्थिती - पर्यटन असे दोन परि वापरण्याऐवजी ते एकत्र करण्याचा प्रयत्न कानाला बरे वाटेल या उद्देशाने केलेला आहे)
नेचर-टूरिझम = निसर्गपर्यटन
ऍग्रो-टूरिझम = कृषिपर्यटन
रिझॉर्ट = आश्रयस्थान
कॉटेज = कुटिर
कॉटेजिस = कुटिरे
डेडिकेटेड = समर्पित (येथे अंकित किंवा ताब्यातले वाहन असे बरे वाटेल.)
असे प्रतिशब्द सुचवावेसे वाटतात.