अप्रतिम गझल!!! क्या बात है!!! एक एक शेर तोला मोलाचा!! अपेक्षा वाढत जातात.. आणि पूर्णही होत जातात!!

कुठलीही तुलना करण्याच्या दृष्टीने नाही.. पण..

सज्ज हो तू.. आत कुठल्याही क्षणी येतील आता
सांजवेळी दाटलेल्या सावल्या दारात काही..

हे वाचून फराज चा एक शेर आठवला तो सहज सांगतो.

जैसे कोई हो दरे दिल पे सितादा कब से..
एक साया न दरुं हैं न बरूं हैं यूं हैं..

प्रदीपराव.. जबरदस्त गजल झाली आहे. वा!!