उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
कोल्हापुरात खूप वर्षं जयश्री गडकर मर्लिन मन्रोच्या पदावर होती. अरूमामासमोर तिचा विषय काढला की एक तास तरी सत्कारणी लागायचा.
"सई, जयश्री गडकर काय होती म्हणून सांगू!"
खरं तर ती काय होती हे मला लहानपणापासून छान समजलं होतं. पण अरूमामाला हे सांगण्यात काही अर्थ नसायचा.
"तुमची ती रेखा, ती जयाप्रदा, ती माला शिना, ती श्रीदेवी, सगळ्या बाद आमच्या गडकरबाईपुढं".
कोल्हापुरातले लोक 'बाद' हा शब्द जितक्या तिरस्काराने वापरतात तितके महाराष्ट्रातले दुसरे कुठलेही मराठी भाषिक वापरत नसतील.
कोल्हापुरात उन्हाळ्यातल्या दुधापासून ते तरुण वयातल्या ...
पुढे वाचा. : साधी माणसं