ह्या संदर्भात आंतरजालावर काही घरगुती राहण्याची सोय असलेल्या ठिकाणांचीही माहिती मिळू शकेल. अलिबागला श्री कौस्तुभ राऊत यांच्याकडील अश्या सोयीची माहिती मी नुकतीच आंतरजालावर वाचली. श्री हॉलिडे रिसॉर्ट या नावाने ही सुविधा उपलब्ध आहे. त्यात उपलब्ध सोयी सुविधा, खोलीचे दर वगैरे आवश्यक तपशील दिलेले आहेत. आंतरजालावर ऑनलाईन नोंदणीही करता येते.