अरुंधती,
मोठमोठ्या लेखक-लेखिकांच्या अजरामर कलाकृतींचे अनुवाद करणे म्हणजे
शिवधनुष्य पेलणे! >>> हे अगदी सत्य आहे.
म्हणून काय संवेदनाक्षम वाचकांनी आपापल्या स्वतःच्या सृजनशक्तीस झालेल्या प्रेरणेस मुक्त वाट द्यायचीच नाही का?
पद्यानुवादांचा रसास्वाद या दुव्यावर मी पद्यानुवादांवरची माझी मते सविस्तर मांडलेली आहेत. ती तुम्ही अवश्य वाचावित असे मला वाटते.