"दस्तऐवज" हा मराठी शब्द असूनदेखील काही काही (म्हणजे पुण्याबाहेरच्या सर्व) वृत्तपत्रांतून "दस्तावेज" असा शब्द वापरलेला आढळतो.
दस्तावेज हा शब्द मराठीत आहे. (पहा : दस्तायवज, दस्तावेज, दस्तैवज )  सदाशिव पेठेबाहेर, अगदी पुण्याबाहेरही सूर्य उगवत असतो.  कुणी 'शुद्ध मराठी' कशाशी खातात ह्यावर चर्चा घडवायलाच हवी