पावभाजी मधे काश्मिरी तिखट वापरावे. पावभाजीला शेवटी टोम्याटो व काश्मिरी तिखटाची फोडणी द्यावि. मस्त लाल तवंग येइल.