प्रशसकांच्या नियमाविषयी काही न बोलता रूपांतराविषयी बोलायचे झाले तर प्रयत्न अतिशय स्तुत्य आणि उत्तम ! मूळ काव्याचा भाव त्यातून समर्थपणे प्रकट झालाय यात मुळीच संशय नाही. त्याबद्दल अभिनंदन !