भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
खुप दिवसांनी एक चांगली क्रिकेटची मॅच बघायला मिळाली, या IPL ने तर जाम वैताग आणला होता, क्रिकेट जे माझे जीव की प्राण आहे तेच बघायचा कंटाळा येऊ लागला होता, पण शेवटी गाडी रुळावर आली. खरच खुप दिवसांनी अशी मॅच बघायला मिळाली. आधी खुप हवा असायची भारत-पाक मॅचची पण मध्ये घडलेल्या अनेक घटनांमुळे ही थोडी फ़ुस्स झाली होती पण भारत-पाक म्हणजे भारत पाक असते, जी केवळ Ashes शीच compare होऊ शकते.
मॅच खेळताना दोन्ही टीम युद्धकेल्यासारखे खेळत असतात ...
पुढे वाचा. : मस्त रे हरभजन!!!