!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
हो..आई रीटायरड होते असेच काहीसे नाटक मी फ़ार पुर्वी पाहीले होते..आज ख~याखु~या अर्थाने अनुभवले..आज लेकाने किचनचा चक्क ताबा घेतला...म्हणजे आज मी सगळा स्वयंपाक करणार हे जाहीर केले....सर्वप्रथम मला हे ऐकुन खुप अवघडल्या सारखे झाले..म्हणजे माझी स्पेस आता लेकाच्या हवाले करायची वेळ आली..तर..असा विचार मनात येउन गेला..आधी वाटले की काय जमेल ह्याला..पण आजकाल ची पोरे ही..मनात आणलेले करुन सोडतीलच..मग काय भीतभीतच सगळ त्याच्या हातात दिले..अगदी कांदा,लसुण ,मिरच्या..पण हा ...