अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
शुक्रवार
आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर, बच्चे मंडळींनी जाहीरच करून टाकले आहे की ते कोठेही साईट सीइंग करायला येणार नाहीत म्हणून. त्यांना रिसॉर्टच्या फन झोन मधेच खेळायचे आहे. मी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा थोडाफार निष्फळ प्रयत्न करून बघतो व लॉस्ट केस म्हणून सोडून देतो. मुले नाहीत म्हणजे त्यांचे आई-बाबा नाहीतच. मग शेवटी आम्हीच ज्येष्ठ नागरिक उरलो, साईट सीईंगला जाण्यासाठी! मडिकेरीच्या जवळच, अबी फॉल्स म्हणून एक धबधबा आहे तो बघायला जाण्यासाठी मग आम्हीच निघतो. या वेळेला जनरल करिअप्पा चौकातून न जाता आम्ही मडिकेरीच्या मंडईच्या बाजूने बाहेर ...
पुढे वाचा. : कूर्ग डायरी-