निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
बाबा, तुमच्या संस्काराचे ओझे घेत आम्ही घडलोय
शाळेत बाईंनी शिकवताना गुरूजनांचा, आई-वडीलांचा मान राखा हे सांगितल्याचे स्मरते.
काहो बाबा. तुम्ही आई सारखे रागवत नाहीत. पण आम्ही तुमच्यासमोर वचकून असतो.
तुमची माया तुमच्या पाठीवरच्या थापेतून जाणवते
चुकले तर मारही खाल्ला. ...
पुढे वाचा. : सांगा त्यांना वाईट वाटतच नाही...