हरीहरेशर उत्तम आहेच, पण जंजिरा मुरुड चा देखिल विचार करवा.
येताना ताम्हणी घाटा ने या व जाताना पनवेल किंवा पेण / पाली खोपोली करून जा खूप मजा येईल
प्रत्येका बरोबर एक टोर्च घ्या, पिण्याचा पाण्याची काळजी घ्या --एक वर्षाच्या मुलीची आणि ड्रायव्हर ची विशेष करूनआणि कार चा नीट मेंतेनन्स करून न्या