वा मिलिंद... अत्यंत सुरेख!!
तो पहा अस्तास प्रीतीसूर्य गेला शोधितो मी कवडसे आता सभोती काळ दगडांच्या बिया पेरून गेला रान भिंतींचे जसे आता सभोती
तो पहा अस्तास प्रीतीसूर्य गेला शोधितो मी कवडसे आता सभोती
काळ दगडांच्या बिया पेरून गेला रान भिंतींचे जसे आता सभोती
हे शेर विषेश आवडले...
जियो!!
प्रसाद...