पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
प्रभात चित्र मंडळाच्या वास्तव रुपवाणी या मासिकाचा जून महिन्याचा अंक नुकताच वाचनात आला. प्रभात चित्र मंडळाचे संस्थापक आणि विश्वस्त तसेच फिल्म सोसायटीचे चळवळीचे प्रवर्तक सुधीर नांदगावकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्तृत्व गौरव सोहळा अंक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. श्रीकांत बोजेवार आणि संतोष पाठारे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. ...