माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

खरच पाऊस आता लहरी झाला आहे असेच सर्वांचे मत झाले असावे, कारण तो पूर्वी सारखा येतच नाही. अचानक एके दिवशी खूप पडून जातो. अचानक शहरांमध्ये  रस्त्यांवर नद्या तयार होतात, लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसते. मुंबईमध्ये तर लोकांना पावसाला काढणे कठीण होऊन जाते. २६ जुलाई २००६ तंतर पावसाला आला कि सर्वांना चिन्ता होते.

पण हल्ली शहरांमध्येच जास्त पाउस का पडतो. हा विचार वारंवार माझ्या मनात येत असतो. परवा टी. व्ही. वर एक रिपोर्ट पहिले. कोंकणात मागच्या तीन वर्षापासून पाऊस कमीच पडतो आहे असे त्या रीपोर्टवरून  समजले. मला प्रश्न पडला कोंकण तर पावसाचे ...
पुढे वाचा. : लहरी पाऊस?