निनाद गायकवाड येथे हे वाचायला मिळाले:
( मी अणि जसजीत)
पणजी टू कारवार व्हाया नॅशनल हायवे १७ !
गेल्याच महिन्यात कॉलेज च्या मित्रांबरोबर गोवा च्या सहलीला गेलो होतो ! त्यासाठी आम्ही "Fzee bike" अणि "Activa" घेतली होती ! सहल उत्तम झाली .. ! त्यातील सर्वात अविस्मरनीय आठवण सांगू इच्छितो ! आम्ही "कोल्वा " बीच ला जाण्याचे ठरवले जे कारवार ( कर्नाटक) पासून अगदी जवळ म्हणजे २० किमी वर आहे ! गोवा चे शेवट म्हणजे जवळ जवळ हे बीच ! तर आता आम्ही आमच्या ...
पुढे वाचा. : पणजी टू कारवार व्हाया नॅशनल हायवे १७ !