Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
वाहनांचे भोंगे-हॉर्न(HORN) म्हणजे ध्वनीप्रदूषण——!!
भारतभर वेगळ्यावेगळ्या छोट्या मोठ्या गावातून हिंडलो,भटकलो तेव्हा उगीचच वाहनाचा भोंगा वाजवण्याची विकृती ही एक सर्वसामान्य समस्या असल्याचे दिसून आले.त्यातल्या त्यात वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न्स ! वास्तविकतः आपण हॉर्न न वाजवता रस्त्याने जाऊ शकतो, वाहन चालवू शकतो,याची जाणीवच वाहन चालकास नसल्याचे दिसून येते.मी गेली १८ वर्षे मोटरसायकल वापरत आहे पण मला कधीही अपवाद वगळता हॉर्न वाजवण्याची गरज पडली नाही.मुळात माझ्या मोटरसायकलचा टुर्रर्र—-असा वाजणारा बारीक आवाजातला हॉर्न फक्त मला आणि माझ्या ...
पुढे वाचा. : वाहनांचे भोंगे-हॉर्न() म्हणजे ध्वनीप्रदूषण——!!