माझी आई अशीच बनविते. फक्त साखर न टाकता...सर्व जिन्नस लसुण सकट मस्त भाजून व न वाटता. फक्त खलबत्यात ठेचून घ्यावि. आणि वरून शेंगदान्याचे कच्चे तेल घालावे ... जणू काही ठेचा. तोंडाला पाणी सुट्ले बाई.