याच ओम्लेट मध्ये थोडे आले किसून टाकल्यास लज्ज्त वाढेल..... किंचित मिरपुड पण..... :) 
  आणि हो काय डिटेल मध्धे लिहिले आहे. प्रथमच पाककृती करणार असणारे लोकाना उपयुक्त.