आणि फारच मजा आली.
जून महिन्यातल्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास, नव्या गणवेषाचा वास, ओल्या मातीचा वास, मुंबईचा घनघोर पाऊस, गडगडात व चकचकाट फक्त पहिल्या पावसालाच; नंतर नाहीं, ती रहदारी तुंबणें, गाड्या बंद पडणें, मग गुढघाभर पाण्यातून चालणें, शिवाजी पार्कमधला मैदानी पाऊस, दादर चौपाटीवरचा भाजलेलें मक्याचें कणीस खातांनाचा जोरदार पाऊस.
घरीं कोळशाच्या शेगडींत भाजलेले कांदेबटाटे, काजूफणसाच्या बिया, सोलून खातांना हात भाजत.
अहाहा. एकदम झकास.
सुधीर कांदळकर