शरदजी, फेलुदा आणि कांदळकरसाहेब प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
शरदजी आपण अगदी थोडक्यात मोलाची गोष्ट सांगितलेली आहेत.
फेलुदा, तुम्ही म्हणता तसे प्रवाह लिहीणे कदाचित जास्त योग्य ठरेल.
कांदळकरसाहेब इतरही लेख अवश्य वाचा, आणि हो, अभिप्रायही अवश्य लिहा!