टग्या, महेश, अरुंधती!!
खुप धन्यवाद! करपेवाडी विशेषकरून आवडली. त्यांना फोन करून विचारेन. जर वातावरण योग्य वाटले तर तिथेच जाईन म्हणतो.
अजितः उपयुक्त टिपांबद्दल धन्यवाद!