सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
पुस्तकाचे नाव : सच्चर समितीचा अहवाल अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंग
लेखक : समीर दरेकर
प्रकाशक : अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे.
पृष्ठे : 168 मूल्य : 100/- सवलतमूल्य : 50/-
या देशासमोर अनेक समस्या आहेत. काही समस्या या अतिशय गंभीर आहेत. अतिशय गंभीर समस्यांपैकी एक आहे हिंदू-मुस्लिम यांच्यातील सामंजस्याची समस्या. ही समस्या या देशाला गेल्या हजार-बाराशे वर्षांपासून छळते आहे. असे असूनही दुर्दैवाने या देशात या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक आणि तटस्थ प्रयत्न फारच कमी लोकांनी केल्याचे दिसते. काही लोक (त्यातल्या त्यात पत्रकार ...
पुढे वाचा. : क्ष- किरण टाकणारे पुस्तक