जुन्या पुनवडीचे पुढे पुणे (पुणं) झाले असे ऐकल्यासारखे वाटते. (जवळच्याच वानवडी ह्या गावाच्या नावाशी असणाऱ्या सारखेपणावरून ते पटण्यासारखेही वाटले होते. ) 'पुण्यपत्तन' हे पुण्याचे (एखाद्या काव्यात / नाटकात वापरण्यासाठी केलेले? ) 'संस्कृतीकरण' वाटते.
चू. भू. द्या. घ्या.