गाव, नाव यांसारख्या अनेक शब्दांवरील / अक्षरांवरील
हे ओझे उतरविण्यात आलेले आहे
यावरून एक
आठवले. जेव्हा हा नियम आला तेव्हा एका जुन्या पिढीतील समर्पित शिक्षकमहोदयांना फार दुःख झाले असावे.
ते म्हणत, "नांव पाण्यात जाऊ नये म्हणून तरी तेवढा तो अनुस्वार राहू द्यायला हवा होता हो! "