तुमच एकंदर लेखनच एसी मध्ये बसून, थंड कोकाकोला पीत ,मोठमोठ्या चर्चा करणाऱ्या प्रत्येकाला हालवून विचार मग्न करेल असे आहे.
दिवसेन दिवस माणसे अधिकाधिक कोरडी आणि अलिप्त होत आहेत का? की अशा सर्व लेखनाने जास्त अस्वस्थ होतात आणि प्रतिसाद देत नाहीत,की हे असेच असणार असे गृहितही धरू लागली आहेत म्हणून ते लेखन उघडूनच बघत नाहीत ते नेमके कळलेले नाही.
या लेखातला परिसर , गावे , नदी या सर्वांशी माझे जवळते नाते आहे म्हणून कदाचित हा भाग जास्तच आवडला असे म्हणावेसे वाटतेः)
सोनाली