यापुढे थोडी तरी लाभेल यालाही प्रतिष्ठा...
साव हिंडू लागले या चोरबाजारात काही!

देह स्पर्शावाचुनीही नादतो ठावे, परंतु...
मौज नाही छेडल्यावाचून झंकारात काही!

वा! हे दोन शेर अतिशय आवडले. मक्ता सुद्धा !