व्यक्ती तितक्या शैली या नात्यानें त्याच नावीन्य आणि पर्यायानें उत्कंठा टिकलीं आहे.
'देशोदेशीचा अंधार एकसारखाच दिसतो'
त्या गूढाची उकल मी उजव्या आजोबांना करून दिली
पण ही राष्ट्रे जगात कुणालाच स्वस्थ झोपू न देण्यात पटाईत असल्यामुळे मी ही 'जागते रहो' करत स्वस्थ बसून होतो.
आवडलें.
सुधीर कांदळकर