पुण्याच्या भोवती असणाऱ्या वानवडी, हिंजवडी, धनकवडी अशा गावांमुळे आणि पुण्यातील प्रसिद्ध बाकरवडी या पदार्थामुळे पुण्याचेही नाव पुनवडी असावे असेच वाटते.