शिवपूर्व काळात पुनवडीच होते. पुण्यपत्तन हे त्याचे संस्कृतीकरण आहे. हीच अनावश्यक  संस्कृतीकरणाची अनावश्यक प्रवृत्ती अधोरेखित करायची होती म्हणून इतर नावामध्ये हे कृतक संस्कृत नाव  बळेच टाकले.